Welcome To Inmarathi

inmarathi.io (In Marathi) हि एक मराठी भाषिक वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्हाला शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. सध्या मराठी भाषेत इंटरनेटवर खूप कमी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला का मराठी भाषेत सर्व आवश्यक असलेली माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे.

मराठी ही भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी एक आहे आणि भारतातील स्थानिक भाषिकांची चौथ्या क्रमांकाची संख्या आहे. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांच्या यादीतील ही 19 वी भाषा आहे. मराठी भाषेत सर्व आधुनिक इंडो-आर्यन भाषांमधील सर्वात जुने साहित्य आहे, जे सुमारे 900 इसवी सनाचे आहे.

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करा


निबंध

संत ज्ञानेश्वर
महात्मा फुले
माझा आवडता देशभक्त
संत नामदेव
महाराष्ट्राची संस्कृती

तंत्रज्ञान

संगणकची संपूर्ण माहिती
कीबोर्डची संपूर्ण माहिती
सॉफ्टवेअरची संपूर्ण माहिती
HDD ची संपूर्ण माहिती
SSD ची संपूर्ण माहिती

शिक्षण

बीए कोर्स ची संपूर्ण माहिती
नर्सिंग कोर्स ची संपूर्ण माहिती
एम ए कोर्स ची संपूर्ण माहिती
D फार्मसी कोर्स ची संपूर्ण माहिती
डिझेल मेकॅनिक ची संपूर्ण माहिती

थोर संत

संत मीराबाई यांची संपूर्ण माहिती
संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती
संत गाडगे बाबा यांची संपूर्ण माहिती
संत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती
संत कबीर यांची संपूर्ण माहिती

इनमराठी बद्दल विचारले जाणारे प्रश्न

इनमराठी हे काय आहे?

इनमराठी हे एक ब्लॉग आहे, जिथे तुम्हाला मराठी भाषेत संपूर्ण माहिती वाचायला मिळतील.

इनमराठी मध्ये कोणत्या विषयांवर माहिती वाचायला मिळेल?

इनमराठी या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, जीवन परिचय , परीक्षेबद्दल , कोर्सबद्दल माहिती वाचायला मिळतील.