About Us

इनमराठी.io वर आपले सहर्ष स्वागत आहे. इंटरनेट वर मराठी भाषेत खूप कमी प्रमाणात तुम्हाला माहिती मिळेल. आजचे युग हे ऑनलाईन युग आहे आणि युगात सर्व जन इंटरनेट वर काही नवीन माहिती मिळते का ते पाहतात. मराठी भाषा हि संपूर्ण महाराष्ट्रात बोलली जाणारी स्थानिक भाषा आहे.

महाराष्ट्र हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे राज्य आहे. मराठी भाषेत तुम्हाला फार कमी माहिती वाचायला मिळतील. या अनुषंगाने आम्ही हि वेबसाईट सुरु केली आहे. या वेबसाईट द्वारे तुम्हाला भरपूर माहिती वाचायला मिळतील.

मराठी बोलीचे दोन प्रकार आहेत – उच्च मराठी आणि वऱ्हाडी बोली. मराठीवर प्रभाव असलेल्या इतर भाषांमध्ये कोळी, अहिराणी आणि मालवणी कोकणी यांचा समावेश होतो. तसेच काही ठिकाणी गावराणी मराठी बोलली जाते.

मराठी भाषा, पश्चिम व मध्य भारतातील इंडो-आर्यन भाषा आहे. तिची श्रेणी मुंबईच्या उत्तरेपासून पश्चिमेकडील किनारपट्टीपासून गोव्यापर्यंत आणि पूर्वेकडे दख्खनच्या पलीकडे पसरलेली आहे; १९६६ मध्ये ती महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा बनली. मराठी भाषेत बोलण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे शहरात दिसून येते.

माझ्या बद्दल माहिती

माझे नाव प्रमोद तपासे असून मी या वेबसाईटचा मालक तसेच लेखक सुद्धा आहे. मला मराठी भाषेत माहिती लिहिणे खूप आवडते. माझ्या अजून काही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर सुद्धा मी मराठी भाषेत माहिती लिहित असतो. मराठी भाषेत इंटरनेटवर खूप कमी प्रमाणात माहिती उपलब्ध असल्याने मला मी मराठी भाषेत माहिती लिहिणार असे ठरविले.

माझे शिक्षण

माझे नागपूर युनिवर्सिटी मधून एमबीए झाले आहे.

माझे नाव :-  प्रमोद तपासे

माझे शिक्षण :- एम.कॉम. , एम.बी.ए.

माझे छोटेसे गांव :- रामपूर, तह-राजुरा, जिल्हा -चंद्रपूर .

माझी आवड

मला पुस्तके वाचण्यास आवडते. तसेच माझा आवडता खेळ म्हणजे बुद्धिबळ आणि क्रिकेट. मला क्रिकेट खेळायला खूप आवडते.

माझे प्रेरणास्त्रोत

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम , संदीप माहेश्वरी , चेतन भगत .

माझा इमेल

[email protected]