DMLT Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेख मध्ये डीएमएलटी कोर्स बद्दल मराठीत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही या लेखला शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती समजेल.
डीएमएलटी कोर्स ची संपूर्ण माहिती DMLT Course Information In Marathi
डीएमएलसी कोर्स काय आहे आणि या कोर्सला कसे करावे?
मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना आपले करियर मेडिकल क्षेत्रामध्ये करायचे आहे. परंतु हे आवश्यक नाही की त्यांनी एक डॉक्टरच व्हायला पाहिजे. हे गरजेचे नाहि की ते डॉक्टर बनूनच मेडिकल फील्डमध्ये करू करिअर करू शकतात. या व्यतिरिक्तही अनेक व कोर्स आणि ऑप्शन आहेत. ज्यांना पूर्ण करून तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये सोप्या पद्धतीने करिअर बनू शकतात. यासाठी तुम्हाला डीएमएलटी ची परीक्षा द्यावी लागते.
मेडिकल क्षेत्राशी जुळलेल्या क्षेत्रामध्ये गतीने वाढ होत आहे. यासाठी अनेक विद्यार्थी त्यांचा इंटरेस्ट मेडिकल क्षेत्राच्या वेगवेगळ्या कोर्सला करण्यामध्ये रस वाढत आहे. जर तुम्ही तुमचे करिअर मेडिकल क्षेत्रामध्ये करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा Course आहे.
मित्रांनो डीएमएलटी 2 वर्षाचा एक डिप्लोमा कोर्स (Diploma Course) आहे. या डिप्लोमा कोर्सला पूर्ण केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते आणि शिकवले जाते की कशाप्रकारे युरीन टेस्ट (Urine Test), ब्लड टेस्ट (Blood Test), स्पिट टेस्ट (Spit Test) कशा प्रकारे करावे त्याबद्दल संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण तुम्हाला दिले जाते.
जर एखाद्या विद्यार्थ्याला लॅब टेक्निशियन (Lab Technician) च्या प्रकारे पैथालॉजी मध्ये त्याचे करिअर बनवण्याचा विचार करत असेल तर तो डीएमएलटी चा कोर्स करू शकतो. या कोर्समध्ये पेशंटच्या आजाराबद्दल आणि आजाराचा स्तराबद्दल शिकवले जाते या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना आजारांचा टेस्ट करण्यासोबत त्या मशिनांची माहिती सुद्धा दिली जाते. ज्यामुळे कुठल्याही आजाराचा तपास लावण्या मध्ये मदत मिळते
या कोर्सला कोणत्याही इंटरमीडिएट पास विद्यार्थी द्वारे पूर्ण केला जाऊ शकतो. हा एक डिप्लोमा कोर्स आहे या कोर्सची कुठलीही खास Fees नाही. त्यामुळे अधिक तर विद्यार्थ्यांना करायला सोपे ही जाते आणि त्यांना लवकरही ऍडमिशन भेटून जाते.
डीएमएलटी कोर्स करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची इतर Entrance Exam देण्याची आवश्यकता नसते. या कोर्समध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रवेश मिळून जातो. परंतु हा कोर्स त्याच कॉलेज मध्ये केला जाऊ शकतो. ज्या कॉलेजमध्ये या कोर्सला करण्याची मान्यता दिली आहे.
डीएमएलटी चा फुल फॉर्म काय आहे? DMLT Full Form In Marathi
डीएमएलटी चा फुल फॉर्म काय आहे. याबद्दल अनेक विद्यार्थी होऊन जातात DMLT Full Form In Marathi (Diploma in Medical Laboratory Technology) असा होतो. मेडिकल लॅबोरेटरी कोर्स केल्यानंतर तुम्ही लॅब टेक्निशियन बनू शकतात. त्यानंतर पैथालॉजी क्षेत्रांमध्ये तूम्ही रोजगार साठी नौकरी पाहू शकतात आणि तुम्हाला लगेच नोकरी मिळून जाईल.
डीएमएलटी चा फुल फॉर्म काही काही ठिकाणी Diploma in Laboratory आणि Diploma in Lab Technology असा होतो या कोर्सला कमी वेळेमध्ये पूर्ण करून तुम्ही सहज तुमचं करियर सेट करु शकता या कोर्समध्ये सध्या अनेक विद्यार्थी Interest घेत आहेत.
डीएमएलटी कोर्स साठी काय योग्यता आहे?
सर्व कोर्स करण्यासाठी आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन असणे आवश्यक असते. ठीक त्याच प्रकारे डीएमएलटी कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम कॉलिफिकेशन बारावी पर्यंत असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बारावी सायन्स (12th Science) मधून पास असायला पाहिजे. यासाठी तूम्ही 50% गुणांनी 12वी मध्ये उत्तीर्ण असायला पाहिजे.
जर तुम्ही डीएमएलटी कोर्स करण्यासाठी इंटरमीडिएट पूर्ण करण्याच्या आधी फिक्स करून घेतात तर तुम्ही बारावी मध्ये Physics, Chemistry, Biology विषय घेऊन पास करावी. जेणेकरून तुम्ही डीएमएलटी कोर्सला सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकतात. जर तुम्ही बारावी मध्ये Math निवडतात. तर तुम्हाला डीएमएलटी कोर्स पूर्ण करण्यामध्ये थोडे प्रॉब्लेम होतील.
डीएमएलटी कोर्स किती वर्षाचा असतो?
मित्रांनो डीएमएलटी कोर्स हा एक डिप्लोमा कोर्स असतो. जो 2 वर्षाचा असतो या कोर्सला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 2 वर्षापर्यंत अभ्यास करावा लागतो आणि 4 सेमिस्टर द्यावे लागतात. या सर्व परीक्षांना पास करणे अनिवार्य असते. जसेही तुम्ही सर्व परीक्षा पास करून घेतात तर तुम्हाला डीएमएलटी चा एक सर्टिफिकेट भेटून जाते.
डीएमएलटी ची फीस किती आहेत?
लॅब टेक्निशियन किंवा डीएमएलटी कोर्स च्या Fees ची गोष्ट केली तर ते प्रत्येक सरकारी कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजची वेगवेगळी असू शकते सरकारी कॉलेजमध्ये खूप कमी फीस असते आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये 40 ते 50 हजार रुपये पर्यंत वार्षिक फीज असते. तिथेच सरकारी कॉलेज मध्ये डीएमएलटी 30 हजार रुपये पेक्षा कमी असते.
डीएमएलटी कोर्सची फीस सर्व कॉलेजची वेगवेगळी असू शकते. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही डीएमएलटी कोर्सची फीस माहिती करू शकतात. आणि दरवर्षाची फीस तुम्ही भरू शकतात.
डीएमएलटी कोर्स साठी बेस्ट कॉलेजेस
नेहमी विद्यार्थ्यांना कॉलेज शोधण्यासाठी अनेक प्रॉब्लेम होत असतात आणि एका शहरापासून ते दुसऱ्या शहरांमध्ये त्यांना जावे लागते. परंतु त्यांना चांगले कॉलेज भेटत नाही. तर आपण डीएमएलटी कोर्स चे कॉलेजेस खालील प्रमाणे दिलेले आहेत
Bangalore Medical College and Research – Bangalore
Aayushman Institute of Medical Sciences College of Nursing – Banyawala Rajasthan
Raffles University – Neemrana Rajasthan
Teerthanker Mahaveer – University Muradabad Up
Government Medical College – Amritsar
Maharajah Institute of Medical Sciences – Vizianagaram Andhra Pradesh
Rohilkhand Medical College – Bareilly Uttar Pradesh
ERA Medical College & Hospital – Lucknow UP
NRI Academy of Medical Sciences – Guntur Andhra Pradesh
Swami Vivekanand IET – Banur Punjab
Adarsh Institute – Phatak Amritsar
Ram Murti Smarak institute of Medical Sciences Bhoji Pura Uttar Pradesh
Gangasheel Ayurvedic Medical College & Hospital – Narotam Nagla Uttar Pradesh
Choithram College of Paramedical Sciences – Indore Madhya Pradesh
Devi Ahilya College Paramedical – Indore Madhya Pradesh
आहेत डीएमएलटी कोर्स करणारे भारतातील बेस्ट कॉलेजेस ज्यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊन डीएमएलटी कोर्स पूर्ण करू शकतात. हया कॉलेजमध्ये अनेक कॅम्पस प्लेसमेंट निघत असतात. जर तुम्हाला कोर्स करायचा आहे तर तुम्ही या कॉलेजेस मधून कॅम्पस प्लेसमेंट करू शकतात.
डीएमएलटी कोर्स कसा करावा?
• बारावी उत्तीर्ण करावे जर तुम्ही डीएमएलटी करून हेल्थ क्षेत्रामध्ये करिअर बनवण्याचे फिक्स केले असेल तर तुम्ही 12वी सायन्स पास करुन हया कोर्स ला Admission घेऊ शकतात.
• मन लावून अभ्यास करावा – कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला डीएमएलटी कोर्स साठी बघला तर 2 वर्षापर्यंत अभ्यास करावा लागतो आणि 4 सेमिस्टर ची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. जी दर 6 महिन्याला Exam होत असतात. 4 सेमिस्टर पास केल्यानंतर तुम्हाला डीएमएलटी कडून डिग्री भेटून जाते.
लॅब टेक्निशियनची सॅलरी | Lab Technician Salary
प्रत्येक विद्यार्थ्यांचा काही ना काही हेतू असतो. कमी वेळेमध्ये कोर्स करून त्याला जॉब भेटायला पाहिजे ज्यामध्ये त्याला चांगला पैसा मिळायला पाहिजे आणि लोकांनी त्याच्या संबंध केला पाहिजे यासाठी डीएमएलटी कोर्स चांगला आहे. या कोर्सला पूर्ण केल्यानंतर तुम्ही लॅब टेक्निशियन बनून जातात.
जर तुम्ही नोकरी करतात सुरुवातीला तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये महिना मिळून जातो आणि काही वर्षांचा अनुभव मिळवल्यानंतर तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार प्रोफेशनल टेक्निशियन म्हणून 1 लाख ते 6 लाख वार्षिक पॅकेज आणून दिले जाते जसे जसे तुमचा अनुभव पडतो त्यानुसार तुमची सॅलरी अधिक वाढून जाते. म्हणून लॅब टेक्निशियन सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला करिअर ऑप्शन आहे.
डीएमएलटी कोर्स काय आहे?
मित्रांनो डीएमएलटी हा एक डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स करून तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकतात.
डीएमएलटी कोर्स कोण करु शकतो?
डीएमएलटी कोर्स बारावी सायन्स पास विद्यार्थी करू शकतो.
डीएमएलटी कोर्सची फी किती असते?
डीएमएलटी कोर्सची फी सरकारी कॉलेजमध्ये तीस हजार रुपये पेक्षा कमी असते. परंतु प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये फी जास्त असते