नर्सिंग कोर्स ची संपूर्ण माहिती Nursing Course Information In Marathi

Nursing Course Information In Marathi | नर्सिंग कोर्स ची संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण ह्या लेख मध्ये नर्सिंग कोर्स बद्दल मराठीत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Nursing Course Information In Marathi

नर्सिंग कोर्स ची संपूर्ण माहिती Nursing Course Information In Marathi

मित्रांनो बीएससी नर्सिंग कोर्स (Bsc Nursing Course) 4 वर्षाचा असतो. विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये त्यांच करिअर घडवता येतो. जेव्हा आपण 10 वी पास करतो तेव्हा आपल्यासाठी career चे भरपूर ऑप्शन्स असतात. त्यामधून नर्सिंग (Nursing) करिअर हे खूपच लोकं निवडत असतात. उमेदवारांसाठी चांगल्या कोर्सची निवड म्हणजे एक योग्य करिअर चा ऑप्शन असतो. बीएससी नर्सिंग (Bsc Nursing Course) केल्यानंतर तुम्हाला सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब लागून जातात.

बीएससी नर्सिंग मध्ये तीन प्रकारचे पाठ्यक्रम असतात. जे ANM, GNM आणि Bsc Nursing आहेत. सध्या स्थितीमध्ये या 3 कोर्समध्ये करिअर करणे खूप चांगले आहे. कारण बीएससी नर्सिंग हा एक डिग्री कोर्स आहे. तर ANM हा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो ज्याला फक्त मुली करू शकतात. यानंतर GNM कोर्स आहे हा तीन वर्षाचा डिप्लोमा आहे. ज्याला मुलं आणि मुली दोघेही करू शकतात. यामुळे जर तुम्हाला नर्सिंग मध्ये करिअर करायचं असेल तर बीएससी नर्सिंग करायला पाहिजे .

बीएससी नर्सिंग कोर्स हा वर्तमान काळात विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे. कारण यामध्ये जॉब लगेच भेटून जातो. रोजगार करण्यायोग्य कोर्स असल्याने यामध्ये करिअर स्कोप ही चांगला असतो. Government Sector सोबत Private Sector मध्ये जॉब साठी खूपच Opportunities असतात.

बीएससी नर्सिंग कोर्स कसा करावा?

मित्रांनो जर तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स करायचा असेल. तर त्यासाठी तुम्हाला पीसीबी ग्रुप मधून 12 वी पास व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यावा लागेल.

बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन कसे भेटेल?

मित्रांनो बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला याची प्रवेश परीक्षा ( Entrance Exam) द्यावी लागेल. या व्यतिरिक्त याचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट (Private Institute) सुद्धा असतात. ज्यात तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु जर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल. तर त्यासाठी तुम्हाला Entrance Exam द्यावी लागते.

बीएससी नर्सिंग ची प्रवेश परीक्षा Bsc Nursing Entrance Exam in Marathi

जर तुम्हाला बीएससी नर्सिंग करायची असेल तर प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. परंतु जर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंग करायचं असेल. तर त्यासाठी तुम्हाला एंट्रेंस एग्जाम द्यावी लागते. यामध्ये तुम्ही आवेदन करू शकतात. या व्यतिरिक्त स्टेट लेवल वर ही Entrance Exam चे आयोजन केले जाते. ज्याद्वारे तुम्ही बीएससी नर्सिंग च्या टॉप कॉलेजेस मध्ये प्रवेश घेऊ शकतात.

मित्रांनो बीएससी नर्सिंग साठी तुम्हाला खालीलपैकी परीक्षा दिलेले आहेत.

Bsc Nursing Entrance Exam (बीएससी नर्सिंग प्रवेश परीक्षा)

• MAJU Entrance Exam

• CPNET Entrance Exam

• AUEE Entrance Exam

• AJEE Entrance Exam

• BHU UET Entrance Exam

• AIMS Bsc Nursing Entrance Exam

• AUAT Entrance Exam

• JIPMER Entrance Exam

• SUAT Entrance Exam

• SVNIRTAR CET Entrance Exam

या व्यतिरिक्त तुम्ही इतर वेगवेगळया युनिव्हर्सिटीज बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन साठी Entrance Exam चे आयोजन करत असतात.

Bsc Nursing Fess ( बीएससी नर्सिंग कोर्सची फीस किती असते?)

मित्रांनो जर तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स करायचा असेल तर याची फीस 40 हजार पासून ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत असते. मित्रांनो तुमचे बीएससी नर्सिंग ची फीज कॉलेजवर अवलंबून असते. तुम्ही कुठल्या कॉलेजहून बीएससी नर्सिंग करत आहात. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज होऊन बीएससी नर्सिंग करत आहात. तर याची फी सर्वात जास्त असेल आणि जर तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजमधून बीएससी नर्सिंग करत असणार तर फीस कमी असतात.

1) ANM Nursing Course Fees

मित्रांनो भारतामध्ये ANM नर्सिंग कोर्सची फी 10 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत असते. या कोर्सला पूर्ण होईपर्यंत 10 ते 5 लाख मध्येच Fees असते.

2) GNM Nursing Course Fees

मित्रांनो GNM नर्सिंग कोर्सची फी 10 हजार ते 5 लाख रुपयांच्या मध्येच असते. ही फीस course च्या सुरुवातीपासून ते कोर्स संपेपर्यंतची फी असते.

3) Bsc Nursing Course Fees

मित्रांनो भारतामध्ये बीएससी नर्सिंग कोर्सची दर वर्षाची फिस 8 हजार ते 30 हजार रुपयांमध्येच असते.

बीएससी नर्सिंग मध्ये काय सॅलरी असते?

मित्रांनो बीएसएनएल कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीस 10 ते 15 हजार पर्यंत मिळते. जर तुम्ही चांगल्या संस्थेमधून बीएससी नर्सिंग केले असेल. तर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी पण चांगलीच मिळेल. या कोर्सला केल्यानंतर सुरुवातीला तुमची सॅलरी थोडी कमी असू शकते. पण जास्तीत जास्त तुमचा अनुभव वाढेल त्यानुसार सॅलरी ही वाढेल.

बीएससी नर्सिंग केल्यानंतर जॉब कशी मिळेल?

मित्रांनो अशी भरपूर कैंडिडेट असतात ज्यांनी बीएससी नर्सिंग केलेले असते. परंतु त्यांना जॉब भेटत नाही बेरोजगार असतात. भरपूर प्रयत्न करूनही त्यांना जॉब भेटत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला सांगून देतो की कोर्स करताना आणि कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला नर्सिंग कॉलेज कडून इंटरशिप करण्यासाठी सांगितले जाते. तुम्ही त्या इंटरशिपला इमानदारीने केले पाहिजे आणि शिकण्यावरती विशेष लक्ष दिले पाहिजे.

जेव्हा तुम्हाला नर्सिंग चे काम यायला लागतं तेव्हा जॉब मिळण्यामध्येही काही प्रॉब्लेम होणार नाही. या क्षेत्रामध्ये पुस्तकी नॉलेजला काहीच महत्त्व दिले जात नाही. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल रूपाने गोष्टी शिकणे आणि ते इम्प्लिमेंट करणे महत्त्वाचे असतं. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लगेच कोणत्या ना कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये जॉब साठी प्रयत्न केले पाहिजे.

नाहीतर तुम्हाला जॉब लवकर मिळणार नाही. आणि तुम्ही बेरोजगार राहणार. कारण लोक विचार करणार की तुमच्याकडे नॉलेज नाहीये. मग आता तुम्हाला जॉब भेटत नाहीये. सुरुवातीच्या काळात तूम्ही जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सॅलरी वरती जास्त लक्ष नाही दिले पाहिजे. कारण जॉब मिळाला म्हणजे तुमची सॅलरी ही अनुभवानुसार वाढेल.

काही लोक काय करत असतात की कमी सॅलरीच्या चक्कर मध्ये जॉब सोडून देतात. ज्या कारणामुळे त्यांना शेवटी जॉब भेटत नाही.. यामुळे तुम्ही सॅलरी चा विचार न करता जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे काम यायला लागेल तेव्हा तुमची सॅलरी वाढून जाईल. जर ते हॉस्पिटल तुम्हाला चांगली सॅलरी नाही देत असेल. तर तुम्ही नर्सिंग च काम तर चांगल्या प्रकारे शिकलेले आहेतच तर तुम्ही ते हॉस्पिटल सोडून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जॉब साठी अप्लाय करू शकतात आणि त्या ठिकाणी चांगली सॅलरी मिळवू शकतात.

Government Bsc Nursing Job (बीएससी नर्सिंग नंतर गव्हर्मेंट जॉब)

मित्रांनो बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला गव्हर्मेंट सेक्टर मध्ये जॉब मिळवायचं असतं. नर्सिंग केल्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ही खूपच जागा निघत असतात. जसे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, स्वास्थ्य मंत्रालयामध्ये, एज्युकेशन रिसर्च सेंटर, रेल्वेमध्ये, नेव्ही, एअर फोर्स मध्ये किंवा इतर स्वास्थ्य केंद्रांमध्ये बीएससी नर्सिंग Students साठी Vacancy निघत असतात. यासाठी तुम्ही अप्लाय करून गव्हर्मेंट जॉब मिळवू शकतात.

बीएससी नर्सिंग कोर्स साठी काय शैक्षणिक योग्यता असावी लागते?

• या कोर्सला करण्यासाठी तुमचे 12 वी पास असणे अनिवार्य आहे

• 12 वी तुम्ही सायन्स शाखेतून केले असायला पाहिजे. 12 वी मध्ये तुम्ही Physics, Chemistry, Biology आणि English विषय असायला पाहीजेत.

• 12 वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 55% गुण असायला पाहिजे

Age Limit – बीएससी नर्सिंग कोर्स करण्यासाठी तुमचं वय 17 ते 35 वर्षाचा मध्ये असायला पाहिजे

बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर काय करावे?

मित्रांनो बीएससी नर्सिंग केल्यानंतर तुमच्याकडे 3 ऑप्शन असतात. ज्यामध्ये पहिला ऑप्शन असा आहे की नर्सिंग च्या field मध्ये तुम्ही जॉब करू शकतात. दुसरा ऑप्शन असते की बीएससी नर्सिंग केल्यानंतर तुम्ही मास्टर डिग्री म्हणजेच एमएससी नर्सिंग करून Teaching आणि Reasearch Field मध्ये जाऊ शकतात. बीएससी नर्सिंग केल्यानंतर तिसरा ऑप्शन तुम्हाला नर्सिंगच्या कोणत्याही एका फील्डमध्ये Specialist होऊ शकतात.

खालील प्रमाणे तुम्हाला बीएससी नर्सिंग स्पेशलिस्ट कोर्सेस दिलेले आहेत:

Specialisation Courses After BSc Nursing in India

• Pediatrics Critical Care Nursing
• Mental Health Nursing
• Gerontological Nursing
• Neo-Natal Nursing

मित्रांनो या 4 स्पेशलिस्ट कोर्सेस मधून तुम्ही कोणताही एखादा कोर्स निवडू शकतात आणि त्यामध्ये स्पेशलिस्ट होऊ शकतात.

Best Nursing College in India (भारतामध्ये बीएससी नर्सिंग साठी बेस्ट कॉलेज)

Government Medical College Rajasthan (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राजस्थान)

Govt. Medical College Patiyala (गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पटियाला)

Rajasthan University (राजस्थान युनिव्हर्सिटी)

The Institute of Post Graduate Medical Education & Research (IPGMER) Kolkata (द इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कोलकत्ता)

Madras Medical College (मद्रास मेडिकल कॉलेज)

Chiristian Medical College (ख्रिश्चन मेडिकल कॉलेज)

Ahiliya bai College of Nursing Delhi (अहिल्याबाई कॉलेज ऑफ नर्सिंग दिल्ली)

Baba Farid University (बाबा फरीद युनिव्हर्सिटी)

Kerla University (केरला युनिव्हर्सिटी)

Maharashtra University (महाराष्ट्र युनिव्हर्सिटी)

Hemvati Nandan Bahuguna Universiy (हेमावती नंदन बहुगुणा युनिव्हर्सिटी)

AIIMS Delhi (एआयएमएस दिल्ली)

Armed Forces Medical College Pune (आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे)

CMC Vellore (सीएमसी वेल्लोर)

Banaras Hindu University (बनारस हिंदू युनिव्हर्सिटी)

Maulana Azad Medical College (मौलाना आझाद मेडिकल कॉलेज)

Kasturba Medical College (कस्तुरबा मेडिकल कॉलेज)

Lady Hardinge Medical College (लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज)

King George’s Medical University Lucknow (किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज लखनऊ)

Bangalore Medical College And Research Institute (बेंगलोर मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट)

FAQ :-

Which Course is Better Bsc Nursing or GNM ( बीएसएनएलसी आणि जी एन एम मधून कोणता कोर्स बेस्ट आहे?)

मित्रांनो Bsc Nursing हा एक डिग्री कोर्स आहे आणि जीएनएम हा एक डिप्लोमा कोर्स आहे या दोन कोर्समध्ये फक्त एकच अंतर आहे की करिअरच्या प्रोस्पेक्ट ने दोन्ही कोर्स चांगला आहेत आणि दोघेही कोर्समध्ये समान कैरियर चे ऑप्शन आहेत.

नर्सिंग कोर्स ची फीस किती असते?

नर्सिंग कोर्सची फी कॉलेजवर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या कॉलेजहुन नर्सिंग कोर्स करतात. नर्सिंग कोर्सची फी 10 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत असते. जर तुम्ही जीएनएम नर्सिंग कोर्स करत आहात तर त्याची 10 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत Fees असत आणि जर तुम्ही बीएससी नर्सिंग कोर्स करत आहात. तर त्याची फीस 8 हजार रुपये ते 50 हजार रुपये पर्यंत असते.

नर्स चे किती प्रकार असतात?

नर्स चे अनेक प्रकार असतात. जसे मेडिकल सर्जिकल नर्सिंग, हेअर नर्सिंग, मानसिक स्वास्थ्य नर्सिंग इत्यादी नर्स चे प्रकार आहेत.

Leave a Comment