एम ए कोर्स ची संपूर्ण माहिती MA Course Information In Marathi

MA Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो आपण बाराश्य पोस्ट मधू विविध कोर्स बदल माहिती पहिली आहे ,जसे की आपण आधीच्या पोस्टमध्ये बीए या कोर्स बद्दल माहिती करून घेतले ,की बीए हा एक तीन वर्षांचा कोर्स आहे. व बऱ्याच विद्यार्थ्यांना हा कोर्स झाल्यानंतर प्रश्न पडतो की आता या कोर्स नंतर काय करायला हवे ज्यामुळे आपल्याला एक चांगली नोकरी मिळेल व आपल्या आयुष्य मार्गी लागेल. बरेच जण यानंतर एम ए हा पर्याय पुढे पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी निवडतात.

MA Course Information In Marathi

एम ए कोर्स ची संपूर्ण माहिती MA Course Information In Marathi

तुम्हाला जर पुढील शिक्षण करायचे असेल तर तुम्ही एम ए हा कोर्स निवडू शकता किंवा तुम्ही बीए झाल्यानंतर जॉब साठी देखील अप्लाय करू शकता. व जे विद्यार्थी या क्षेत्रात अजून उच्च शिक्षण घेऊ इच्छिता त्यासाठी एम ए हा एक सर्वात उत्तम पर्याय असेल. म्हणूनच आज आपण या पोस्टमध्ये एम ए ह्या कोर्ससाठी पात्रता निकष व हा कोर्स करण्यासाठी उत्कृष्ट कॉलेजेस तसेच त्यानंतरच्या जॉब अपॉर्च्युनिटी या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला या पोस्टद्वारे सविस्तर माहिती देणार आहोत.

एम ए म्हणजे काय ?

एम ए चा फुल फॉर्म मास्टर ऑफ आर्ट्स असा आहे. व हा एक पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री चा कोर्स आहे .जो तुम्ही अंजर अंडरग्राउंड डिग्री घेतल्यानंतर तुम्ही करू शकता हा कोर्स पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो व या दोन वर्षांमध्ये तुम्हाला चार सेमिस्टर असतात.

तुम्ही हा कोर्स तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही अंडरग्रॅज्युएट डिग्री घेतली असेल. एम ए हा कोर्स सर्वात जुन्या पोस्ट ग्रॅज्युएट योग्यता यामधला एक असल्याचे आपल्याला कळते. एम ए या कोर्समध्ये तुम्ही जो विषय निवडाल त्या क्षेत्रात तुम्ही स्पेशलिझेशन करू शकता.

एम ए या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी ऍडमिशन प्रोसेस

बरेच कॉलेजेस या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रवेश परीक्षा ठेवतात. तसेच काही टॉप युनिव्हर्सिटी राऊंडने सिलेक्शन प्रोसेस ठेवतात.

एम ए या कोर्स साठी पात्रता निकष

तुम्ही मास्टर्स ऑफ आर्टच्या कोर्सला ऍडमिशन घेण्यास पूर्वी तुम्हाला हे माहीत असावे की कॉलेज आणि युनिव्हर्सिटी यांसाठी पात्रता निकष काय असतो. विद्यार्थ्याने बॅचलर ऑफ आर्ट्स ही तीन वर्षाची अंडरग्रॅज्युएट पदवी घेतलेली असावी. व तुम्ही निवडलेल्या स्पेशल विषयामध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त किंवा पन्नास टक्के गुण असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

एम ए ह्या कोर्स साठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा

एम ए या कोर्स साठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा खालील दिल्या आहेत.

 • DUET
 • CUCET
 • TISSNET
 • AUAT
 • IPU CET
 • JNUEE

एम ए या कोर्स सिलेबस

एम ए या कोर्समध्ये सिलेबस हा अकॅडमीकली ओरिएंटेड असतो. त्यामध्ये थेओरी व प्रॅक्टिकल असे दोन गट असतात रिसर्च प्रोजेक्ट आणि तसेच असाइनमेंट हे सर्व यामध्ये येते. सिलॅबस आणि तसेच कोर्स चा पूर्ण आराखडा हा तुम्ही कुठला स्पेसिलायझेशन करता यावर अवलंबून असते.

महत्त्वाचे विषय हे वर्षाच्या पहिल्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला शिकवले जाते. विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार इलेक्टिव्ह कोर्सेस दुसऱ्या वर्षामध्ये घेऊ शकतात. एम ए या कोर्से काही महत्त्वाचे किंवा स्पेशल डिसिप्लिन म्हणजेच इंग्लिश बेंगाली हिस्टरी इकॉनोमिक सोसिओलॉजी पॉलिटिकल सायन्स हिंदी फिलॉसॉफी .

 • इंडियन पॉलिटिकल सिस्टम्स
 • इंटरनॅशनल रिलेशन्स थेअरी
 • वेस्टर्न पॉलिटिकल थियरी
 • थर्टीकल अस्पेक्ट्स ऑफ कम्प्युटर पोलीतिक
 • पॉलिटिक्स अँड सोसायटी इन इंडिया
 • पोस्ट कोल्ड वर वर्ल्ड ऑर्डर स्टडीज
 • कन्सेप्ट्स अँड प्रोसेस इन कम्प्युटर
 • थेअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
 • पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया
 • मेजर इशूज इंटरनॅशनल पॉलिटिक्स
 • आयडिओलॉजी अँड पॉलिटिक्स
 • फॉरेन पॉलिसी ऑफ मेजर पॉवर्स
 • पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड इशूज ऑफ गव्हर्नन्स
 • इंडियन्स रिलेशन्स विद नेबरिन स्टेट्स
 • पॉलिटिक्स ऑफ इकॉनोमिक डेव्हलपमेंट इन इंडिया
 • रिसर्च मेथोडोलॉजी इं सोशल सायन्स
 • अँड लाईटमेंट अँड मॉडर्निटी
 • प्रोजेक्ट

एम ए या कोर्समध्ये स्पेशलायझेशन ची लिस्ट

 • एम ए हिंदी
 • एम एहिस्टरी
 • एम एइंग्लिश
 • एम एइंग्लिश लिटरेचर
 • एम एमॅथमॅटिक्स
 • एम एसोशॉलॉजी
 • एम एजॉग्रफी
 • एम एसायकॉलॉजी
 • एम एडेव्हलपमेंट स्टडीज
 • एम एम्युझिक
 • एम एइकॉनॉमिक्स
 • एम एफिलॉसॉफी
 • एम एपॉलिटिकल सायन्स
 • एम एपब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन
 • एम एडेव्हलपमेंट
 • एम एसंस्कृत
 • एम एमराठी
 • एम एतमिल
 • एम एमास कम्युनिकेशन अँड जर्नलिस्ट
 • एम एइंटरनॅशनल रिलेशन्स
 • एम एसोशल वर्क
 • एम एजर्नालिझम

एम ए या कोर्स साठी लागणारी फी

आता तुम्हाला एम ए या कोर्सच्या फी बद्दल सांगायला गेलो तर ह्या कोर्ससाठी तुम्हाला प्रत्येक वर्षाला फी 4000 ते 8000 असू शकते. व या कोर्सेची  फी तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन करता व तसेच तुम्ही कुठल्या कॉलेजमधून किंवा कुठल्या विद्यापीठामधून हा कोर्स करत आहात यावर अवलंबून असते. तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजमधून हा कोर्स करत असाल तर त्या कॉलेजची फी ही गव्हर्मेंट युनिव्हर्सिटी पेक्षा नक्कीच जास्त असते.

आता तुम्हाला जरएम ए झाल्यानंतर पुढे शिक्षण घ्यायचे असेल किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये पुढे उच्च शिक्षण घेऊन इच्छिता त्या विद्यार्थ्यांसाठी या पोस्ट सर्वात उत्तम असतील. व तसेच तुम्ही निवडलेल्या विषयांमध्ये तुम्ही डिप्लोमा देखील करू शकता.

तुम्हाला जर पीएचडी करायची असेल तर खाली काही प्रसिद्ध कोर्सेस दिलेले आहेत

पीएचडी हा एक चार वर्षाचा कोर्स असतो व यामध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेल्या क्षेत्रांमध्ये खोलवर अभ्यास करायला मिळतो. तुम्हाला जर पीएचडी करायची असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये निदान 60% गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. तसेच प्रवेश परीक्षा मध्ये तुमचे सर्व विषय क्लियर असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

 • पीएचडी इन इंग्लिश
 • पीएचडी इनहिस्टरी
 • पीएचडी इनपॉलिटिकल सायन्स
 • पीएचडी इनफिलॉसॉफी
 • पीएचडी इनइकॉनॉमिक्स

एम ए या क्षेत्रातील टॉप रेस्क्युटर्स

 • आयटीसी लिमिटेड
 • टीसीएस
 • मिंत्रा
 • ॲमेझॉन.इन
 • बीएमडब्ल्यू
 • हिंदुस्तान टाइम्स
 • कॅप जेमिनी
 • आयसीआयसीआय बँक
 • टाइम्स ऑफ इंडिया

एम ए झाल्यानंतर तुम्ही कुठल्या जॉब साठी अप्लाय करू शकता

एम ए हा कोर्स झाल्यानंतर तुमच्यासाठी बरेचसे जॉब उपलब्ध असतात जसे की शिक्षक, तसेच पार्ट टाइम प्रोफेसर, पोझिशन्स यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता.

 • कन्टेन्ट रायटर
 • जर्नलिस्ट
 • सोशल वर्कर
 • टीचर
 • कन्सल्टंट
 • लेबर मॅनेजमेंट स्पेशलिस्ट
 • सायकॉलॉजिस्ट
 • पब्लिक रिलेशन मॅनेजर

पगार

एम ए हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही कुठे जॉब करता व कोणता जॉब करता यावर तुमचा पगार अवलंबून असतो. तुम्ही जर एम ए पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर तुमचा पगार हा 3.40 लाख रुपये एवढा असू शकतो व हे तुमच्या एक्सपिरीयन्स तसेच स्किलवर अवलंबून असते.

 • एम ए हा कोर्स करण्यासाठी काही उत्कृष्ट कॉलेजेस
 • न्यू दिल्ली
 • अहमदाबाद
 • बेंगलोर
 • वाराणसी
 • लखनऊ
 • भोपाल
 • आंबेडकर नगर

एम ए किती वर्षाचा कोर्स आहे?

एम ए हा दोन वर्षाचा कोर्स आहे.

एम ए या कोर्स चा फुल फॉर्म काय आहे?

एम ए चा फुल फॉर्म मास्टर्स ऑफ आर्ट्स असा आहे

एम ए या कोर्स फी किती आहे?

एम ए या कोर्से फी 20000 ते 10000 एवढी आहे.

Leave a Comment