बीए कोर्स ची संपूर्ण माहिती BA Course Information In Marathi

BA Course Information In Marathi बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर विविध करिअरचे मार्ग उपलब्ध असतात. मात्र त्यादरम्यान तुम्ही बीए डिग्री बद्दल नक्कीच ऐकले असेल. तुम्ही बारावी कुठल्याही क्षेत्राने उत्तीर्ण झाला तरी तुम्ही बीए हा कोर्स करू शकता.

तर मित्रांनो बारावीनंतर बीए हा कोर्स करण्यासाठी काय पात्रता लागते ही डिग्री पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च व बीए या क्षेत्रात तुम्ही कोणते कोणते स्पेशलायझेशन करू शकतात तसेच कोर्स झाल्यानंतर कोणत्या जॉबच्या संधी उपलब्ध असतात हे सर्व हो तुम्हाला बी ए या कोर्स बद्दल पडलेले प्रश्न आज आपण या पोस्टद्वारे नक्कीच सोडू यात.

BA Course Information In Marathi

बीए कोर्स ची संपूर्ण माहिती BA Course Information In Marathi

बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बीए ही एक तीन वर्षांची अंडरग्रॅज्युएट डिग्री आहे. व या कोर्समध्ये इंग्रजी इतिहास राज्यशास्त्र भूगोल इत्यादी अशा विविध विषयांवर लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार तुम्ही बीए जनरल आणि बीए ऑनर्स हे दोन प्रोग्राम तुम्ही करू शकता आणि मिळालेल्या गुणांवर देखील तुम्ही +2 बोर्ड एक्झाम परीक्षा देऊ शकता. बी ए जनरल हा कोर्स प्रायमरी विषयांवर लक्ष केंद्रित करतो तर बीए ऑनर्स ह्या प्रोग्राम द्वारे तुम्ही विविध विषयांमध्ये स्पेशलिजेशन करू शकता.

बीए कोर्स तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 50% गुणांनी पास होणे अतिशय आवश्यक आहे बी ए या कोर्स ऍडमिशन हे दोन्ही एंट्रन्स एक्झाम आणि मेरिट या दोन गोष्टींच्या आधारे होते.

बी ए हा कोर्स झाल्यानंतर तुमच्यासाठी जॉब चे संधी बऱ्याचशा उपलब्ध असतात व तुम्ही तुमच्या स्पेसिलायझेशन नुसार जॉब करू शकता. विद्यार्थी सिविल सर्विसेस शिक्षक तसेच कंटेंट रायटर या सर्व प्रोफेशन्स मध्ये जाऊ शकतात. तसेच तुम्ही एमबीए किंवा या दोन्ही कोर्ससाठी अप्लाय करू शकता.

बीए या कोर्समध्ये करता येणारे स्पेशलायझेशन

बॅचलर ऑफ आर्ट्स हा मुळात हुमानिटी सोशल स्टडीज या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करतो. तुम्ही याद्वारे परिशिष्ट पेशीलायझेशन करू शकता जसे की इतिहास इंग्रजी फिलॉसॉफी भूगोल पॉलिटिकल सायन्स सोसिओलॉजी आणि इकॉनॉमिक्स. हो तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुम्ही एम ए किंवा पीएचडी घेऊ शकता.

बीए या कोर्सचा कालावधी

बॅचलर ऑफ आर्ट्स या कोर्सचा कालावधी हा तीन वर्षांचा असतो हा कालावधी दोन्ही रेग्युलर तसेच डिस्टन्स कोर्स करणाऱ्यांसाठी सारखाच असतो.

बॅचलर ऑफ आर्ट्स हा कोर्स तुम्ही कधी करू शकता

तुमची जर बारावी झाली असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स हा कोर्स करू शकता. तुम्हाला जर टॉप बी ए कॉलेजेस मध्ये ऍडमिशन हवे असेल तर तुम्हाला किंवा 95% किंवा जास्त गुण असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला जर पीए हे डिग्री मिळवायचे असेल तर तुम्हाला चांगले गुण मिळणे हे फार आवश्यक आहे.

बीए या कोर्स साठी पात्रता निकष

विद्यार्थ्यांची दहावी बारावी पूर्ण असणे फार महत्त्वाचे आहे व तुम्ही बारावी ही 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. व काही कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला दहावी व बारावी मध्ये इंग्रजी हा विषय असणे अतिशय आवश्यक आहे.

बीए या कोर्स साठी प्रवेश परीक्षा

CUET ही बी ए या कोर्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी सर्वात प्रसिद्ध अशी प्रवेश परीक्षा आहे. तुम्हाला जर टॉप युनिव्हर्सिटीस म्हणजेच डी यु जे एन यु आणि बी एच यु या कॉलेजेस मध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर CUET या परीक्षेच्या गुणांवर तुम्हाला ऍडमिशन दिले जाते.

बीए या कोर्स साठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा

  • CUET
  • IPU CET
  • NPAT

बॅचलर ऑफ आर्ट्स या कोर्सचे प्रकार

रेग्युलर बॅचलर ऑफ आर्ट्स हा कोर्स तीन वर्षांचा असतो व तुम्ही बॅट बीए हा कोर्स डिस्टन्स मोड किंवा ऑनलाईन मूड या द्वारे देखील करू शकता.

फुल टाइम बीए

फुल टाइम बॅचलर ऑफ आर्ट्स हा सर्वात जास्त डिमांडेड कोर्स आहे. विजापूर साठी तुम्हाला मेरिट किंवा प्रवेश परीक्षा या दोन्हीच्या आधारावर ऍडमिशन मिळू शकते. बॅचलर ऑफ आर्ट्स या खुर्ची फी ही तीन हजार ते दहा हजार एवढी असू शकते व प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये बघायला गेलो तर या कोर्से फीस हजार ते तीन लाख एवढी असते. तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स यामध्ये बी ए हिंदी बीए इंग्लिश बी ए एल एल बी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करू शकता.

डिस्टन्स बीए

बी ए हा कोर्स तुम्हाला डिस्टन्स मूडमध्ये देखील उपलब्ध करून दिला जातो. वहा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे वेळ कमी असतो व जे जॉब करतात. आय जी एन ओ यू हे विद्यापीठ डिस्टन्स बॅचलर ऑफ आर्ट्स हे विद्यापीठ तीन ते सहा वर्षांसाठी चा हा कोर्स उपलब्ध करून देते. व तुम्हाला जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला बॅचलर प्रेपरेटरी प्रोग्राम ही प्रवेश परीक्षा पास करावी लागते. डिस्टन्स बीए करण्यासाठी सी ही सहा हजार ते वीस हजार एवढी असते.

ऑनलाइन बीए

बारेशे विद्यार्थ्यांनी आज-काल ऑनलाईन बीए हा पर्याय निवडत आहेत. एम बी टी युनिव्हर्सिटी बॅचलर ऑफ आर्ट्स ऑनलाइन मोडमध्ये उपलब्ध करून देत आहे. तुम्ही जर बारावी पास असाल तर तुम्ही ऑनलाईन बीए या कोर्स साठी पात्र आहात या कोर्स कालावधी हा तीन वर्षांचा असतो व या कोर्सची साधारण दीड लाख एवढी असते. व तुम्हाला जर हा कोर्स परदेशात करायचा असेल तर हारवर्ड युनिव्हर्सिटी हा कोर्स उपलब्ध करून देत आहे.

बीए या कोर्स सिलॅबस

  • इंग्लिश लिटरेचर
  • डीसी
  • कंटेम्पररी लिटरेचर
  • काँनकरंट क्वालिफाइन लँग्वेज
  • फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश
  • फाउंडेशन कोर्स इन हिंदी
  • एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट इन इंडिया
  • रिलिजन्स ऑफ द वर्ल्ड
  • गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स इन इंडिया
  • ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी
  • अंडरस्टँडिंग प्रोस अँड पोएट्री
  • इंडियन फिलॉसॉफी
  • इकॉनोमिक डेव्हलपमेंट
  • इंडियन इकॉनोमिक डेव्हलपमेंट इशूज अँड पर्स्पेक्टिव्ह
  • सोशल प्रॉब्लेम्स इं इंडिया
  • पॉलिटिकल आयडियाज अँड आयडीओलॉजी
  • फाउंडेशन कोर्स इन हुमानिटी अंड सोशल सायन्स
  • हिस्टरी ऑफ उर्दू लिटरेचर अँड लँग्वेज

बीए या कोर्समध्ये टॉप स्पेशालिझेशन्स

बीए इकॉनॉमिक्स

सोशियोलॉजी संस्कृत गुजराती पॉलिटिकल सायन्स एज्युकेशन म्युझिक गुगल फाईन आर्ट्स फिल्म स्टेटस जॉग्रफी हिस्टरी पर्शियन फ्रेंच संस्कृत ड्रॉइंग अँड पेंटिंग होम सायन्स सोशल सायन्स कम्पॅरिटीव्ह लिटरेचर आणि मीडिया सायन्स

बीए हा कोर्स झाल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या जॉबच्या संधी

बॅचलर ऑफ आर्ट्स ठाकूर झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा संधी या उपलब्ध असतात जसे की मार्केटिंग आणि जर्नलिझम आणि तसेच आरटीओलॉजी. तुमची एव्हरेस्ट सॅलरी ही अडीच लाख ते पाच लाख एवढी असते. व तुम्हाला जॉब तुम्ही बी ए या कोर्समध्ये कुठली स्पेसिलायझेशन केले आहे त्यावर अवलंबून असतो.

तुम्ही खालील जॉब साठी अप्लाय करू शकता

  • कन्टेन्ट रायटर
  • कार्टूनिस्ट लाइब्रेरियन जर्नलिस्ट
  • लॉयर कॉपी रायटर
  • हॅम रेडिओ ऑपरेटर

म्युझिक टीचर प्रेस रिपोर्टर आर्किऑलॉजिस्ट मार्केटिंग मॅनेजर

  • बीए साठी भारतातील काही उत्कृष्ट कॉलेजेस
  • रामनारायण रुईया ऑटोनॉमस कॉलेज
  • के सी कॉलेज
  • विल्सन कॉलेज
  • मिठी भाई कॉलेज ऑफ आर्ट्स
  • एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई
  • व्हिस्कलिंग गुड्स इंटरनॅशनल
  • एस पी जेम स्कूल ऑफ मॅनेजमेंट
  • डीजे रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स
  • लेडीज श्रीराम कॉलेज ऑफ वुमन
  • मिरांदा हाऊस
  • हिंदू कॉलेज
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाईन
  • जीजस अँड मेरी कॉलेज

FAQ

बीए या कोर्स चा फुल फॉर्म काय आहे?

बीए या कोर्स फुल फॉर्म बॅचलर ऑफ आर्ट्स असा आहे.

बीए हा कोर्स पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?

बीए हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो

बीए या कोर्से फी किती असते?

बीए ह्या कोर्सची फी ९००० ते १०००० एवढी असते.

बीए या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी कोणत्या प्रोसेस असतात

तुम्हाला जर बीए या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही मेरिट बेस्ट किंवा प्रवेश परीक्षा देऊन देखील ऍडमिशन घेऊ शकता.

Leave a Comment