Banking Course Information In Marathi आज काल पाहिला गेला तर स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी तसेच यूपीएससी हे दोन स्वर्गाचे द्वार असल्यासारखे असतात. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण हे कितीही कमी असले तरी अगदी जिद्दीने तसेच स्फूर्तीने हे विद्यार्थी या परीक्षेसाठी तयारी करतात. तसेच एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षा नंतर स्पर्धात्मक परीक्षेचे क्षेत्र म्हणून बँकिंग या क्षेत्राकडे पाहिले जाते. मात्र बऱ्याच लोकांना बँकिंग या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या पदांसाठी कोणकोणत्या परीक्षा होतात याचे ज्ञान अजिबात नसते. त्या परीक्षा कधी होता तो परीक्षा देण्यासाठी कुठली प्रक्रिया असते याची माहिती वर्षा लोकांना नसते म्हणूनच आपण या लेखांमध्ये आज या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत.
बँकिंग कोर्स ची संपूर्ण माहिती Banking Course Information In Marathi
बँक मध्ये खाजगी सरकारी व सहकारी असे तीन प्रकार असतात खाजगी बँक या खाजगी मालकीच्या असतात सहकारी बँक या निम्म शासकीय असतात तर सरकारी बँक या सरकारच्या नियंत्रणाखाली येत असतात. खाजगी सहकारी व सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगारामध्ये देखील आपल्याला मोठी तफावत पाहायला मिळते. खाजगी बँका या खाजगी मालकीच्या असतात त्यामुळे खाजगी बँक कर्मचाऱ्यांचा पगार मर्यादित असतो.
सहकारी बँक कर्मचाऱ्यांचा पगार हा खाजगी बँक कर्मचाऱ्यांपेक्षा थोडासा जास्त असतो. व सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा पगार हा भरपूर असतो. देशामध्ये सध्या सत्तावीस राष्ट्रीय कृत बँका आहेत स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बँकांचे राष्ट्रीयकृत करण्यात आल्या.
इंदिरा गांधींच्या काळात एक रात्रीत खाजगी बँकांचे सरकारी बँकांमध्ये विलगीकरण झाले यातही बऱ्याच बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. एका अहवालानुसार असे सिद्ध झाले आहे की 2025 पर्यंत भारत ही पाचव्या सर्वात मोठ्या बजेट अर्थव्यवस्था असलेली व 2022 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा 60 टक्के वाढलेला असा सीईबीआरचा अंदाज आहे. म्हणूनच तुम्हाला जर बँकिंग या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला आयबीपीएसही प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
आयबीपीएस म्हणजे काय?
विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील एक संस्था आहे ही संस्था विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी बँकेतील पोस्ट प्रदान करत असते आयबीपीएस ला बँकिंग कर्मचारी निवड संस्था म्हणून देखील ओळखले जाते.
आयबीपीएस बँकेतील कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे काम करते ही एक स्वयं करत भरती संस्था आहे आयपीएस ची स्थापना 1975 मध्ये झाली पूर्वी बँक भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जात होत्या परंतु आता आयबीपीएस ही सर्व बँकांमधील रिक्त जागा भरण्यासाठी परीक्षा प्रक्रिया राबवत असते.
बँकिंग हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष
तुम्ही बारावी बोर्ड परीक्षा की 50% गुणांनी उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे. व तुम्हाला जर ऑनलाईन बँकिंग कोर्स करायचा असेल तरीही तुम्ही बारावीही 50% गुणांनी उत्तीर्ण असणे ही आवश्यक बाब आहे तसेच तुम्हाला जर बँकिंग डिप्लोमा या कोर्ससाठी पात्र व्हायचे असेल तर तुम्ही सतरा वर्षांचे असणे हे फार आवश्यक आहे व तसेच बारावीचे प्रमाणपत्र असणे हे देखील महत्त्वाचे आहे.
बँकिंग अभ्यासक्रमासाठी बारावी बोर्डात कला वाणिज्य किंवा विज्ञान या विषयांमध्ये 50% गुणांनी कोणताही उमेदवार बँकिंगच्या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे तसेच बँकिंग कोर्स साठी तुम्हाला तुम्ही फायनान्स किंवा इन्शुरन्स मध्ये बॅचलर पदवी घेऊन उत्तीर्ण असणे फार महत्त्वाचे आहे.
बँकिंग या क्षेत्रामध्ये तुमचे शीर्ष स्पेशलायझेशन
- बँकिंग वित्त
- लेखा अर्थशास्त्र
- चार्टर्ड अकाउंटंट
- विमा लोकप्रिय बँकिंग प्रमाणपत्र
- प्रामाणिक सार्वजनिक लेखापाल
- प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल
तुम्ही बँकिंग या क्षेत्रामध्ये खालील दिलेले कोर्स करू शकता
- डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स
- पीजी डिप्लोमा इन बँकिंग अँड इन्शुरन्स
- बीएससी इन बँकिंग
- बँकिंग अँड इन्शुरन्स और बँकिंग अँड फायनान्स
- मास्टर्स इन बँकिंग
- डॉक्टरेट इन बँकिंग
- कोर्सेरा कोर्स इन बँकिंग
- कोर्सेरा इन्व्हेस्टमेंट बँकिंग
- एवढ मी बँकिंग कोर्सेस
- काही उत्कृष्ट बँकिंग कोर्सेस
- बी एस सी इन बँकिंग अँड फायनान्स
- बँकिंग अँड फायनान्स
- अॅक्च्युअल सायन्स
- एमबीए इन बँकिंग
- अकाउंटिंग
तुम्हाला जर बँकिंग या क्षेत्रात करिअर करायचा असेल तर तुमच्या मध्ये खालील गुण असणे फार महत्त्वाचे आहे
- ऍनालिटिकल स्किल्स
- फायनान्शिअल रिपोर्ट्स
- डेटा मॅनेजमेंट
- बिझनेस इंटेलिजन्स
- फायनान्शिअलमॉडेलिंग
- अकाउंटिंग स्किल्स
बँकिंग या क्षेत्रामध्ये करिअर का करावे?
आजकाल पाहायला गेलं तर बँकिंग हे क्षेत्र वित्त अर्थव्यवस्था तसेच व्यवसाय धोरण व वाणिज्य या सर्वांमुळे बँकिंग हे क्षेत्र अतिशय वेगाने प्रगती करत आहे.
बँकिंग या कोर्स साठी लागणाऱ्या प्रवेश परीक्षा
भारतीय सरकारी बँका तसेच वेगवेगळ्या बँकांमध्ये बँकर साठी रिक्त जागा भरण्यासाठी बँकिंग परीक्षा घेतल्या जातात येथे सरकारची यादी असते बँकिंग परीक्षा भारतात बँक होण्यासाठी द्यावी लागते.
- IBPS SO इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड
- IBPS क्लर्क इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक
- एसबीआय पीओ स्टेट बँक ऑफ इंडिया
- एसबीआय लिपिक स्टेट बँक ऑफ इंडिया
- नाबार्ड राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक
- ICICI PO ICICI बँक
- IBPS RRB इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग
- आरबीआय अधिकारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
बँकिंग या कोर्सचा अभ्यासक्रम
- प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मायक्रोइकॉनोमिक्स
- इफेक्टिव कम्युनिकेशन
- मॅनेजमेंट ऑफ फायनान्शिअल सर्विसेस
- इकॉनोमिक अकाउंट
- मायक्रो इकॉनॉमिक्स
- इफेक्टिव कम्युनिकेशन
- इफेक्टिव कम्युनिकेशन
- क्वांटिटी मेथड
- प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस लॉ बँकिंग अंड इन्शुरन्स
- इंट्रोडक्शन टू कम्प्युटर सिस्टम
- फायनान्शियल मॅनेजमेंट
- युनिव्हर्सल बँकिंग
- ऍडमिनिस्ट्रेशन अकाउंट
- कस्टमर रिलेशन्स
- फायनान्शियल मार्केट
- मॅनेजमेंट
- इकॉनॉमिक सर्विस टॅक्स
- चार्जिंग अकाउंटिंग
- इन्शुरन्स अँड बँकिंग
- फायनान्शियल रिपोर्ट अँड अनालिसिस
- सेंट्रल बँकिंग ऑडिटिंग
- इंटरनॅशनल बिझनेस
- इंटरनॅशनल बँकिंग
- पोर्टफोलिओ
- मॅनेजमेंट बिझनेस
- बँकिंग मॅनेजमेंट
- बिझनेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट
- आणि टर्न मॅनेजमेंट
बँकिंग हा कोर्स झाल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या जॉबच्या संधी
तुम्ही बँकिंग हा कोर झाल्यानंतर विविध नोकरी साठी अप्लाय करू शकता. तुमचे जॉब प्रोफाइल हे सरकारी पगार तसेच कार्य खाते व्यवस्थापित करणे व समर्थन प्रदान करणे तसेच विक्रेत्यांची खाती सांभाळणे या सर्व पदार्थ साठी तुम्ही अप्लाय करू शकता.
- प्रोफेशनरी ऑफिसर
- बँक विशेषज्ञ
- सीईओ
- बँक टेलर
बँकिंग हा कोर्स झाल्यानंतर साधारण पगार
बँकिंग हा कोर्स झाल्यानंतर तुम्ही वरील दिलेल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता व तुमचा पगार हा दोन लाख ते तीन लाख हा स्टार्टिंग पगार असू शकतो. व तुमचा पगार तुमच्या पोस्टवर अवलंबून असतो जसा जसा तुमचा एक्सपिरीयन्स वाढत जाईल तसा तसा तुमचा पगार देखील वाढत जातो.
- बँकिंग या क्षेत्रातील टॉप रेग्युटर्स
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- आय सी आय सी आय बँक
- येस बँक
- एचडीएफसी बँक
- ॲक्सिस बँक
- कॅनरा बँक
- पंजाब नॅशनल बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- अलाहाबाद बँक
- आंध्रा बँक
- फेडरल बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- राष्ट्रीय गृहनिर्माण बँक
- लिमिटेड पंजाब अँड सिंध बँक
- इंडियन बँक
- नाबार्ड
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- सिटी बँक
- कोटक बँक
- केपी हिंदू कॉलेज ऑफ कॉमर्स
- एन आय आय टी
- जामिया मिहिया इस्लामिया विद्यापीठ
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
- आय आय एम न्यू दिल्ली
- आय आय एम कोझिकोड
- आय आय एम अहमदाबाद
FAQ
बँकिंग या कोर्स साठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?
बँकिंग हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला आयबीपीएस ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
बँकिंग हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला फी किती असते ?
बँकिंग हा कोर्स करण्यासाठी साधारण फी 40 ते 50 हजार एवढी असते.
बँकिंग हा कोर्स करण्यासाठी किती कालावधी लागतो?
तुम्ही जर डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स करत असाल तर त्या कोर्ससाठी एक वर्षाचा कालावधी लागतो तसेच पोस्ट डिग्री डिप्लोमा हा कोर्स जर तुम्ही करायचं ठरवले तर त्या कोर्स साठी तुम्हाला दोन वर्ष एवढा कालावधी लागू शकतो.